थेट मजकुराकडे जा

नोंदणीकृत ट्रेडमार्क

स्पर्धा परीक्षा फाउंडेशन

शिक्षण • ज्ञान • यश

महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला — तो कोणत्याही गावात असो, त्याची आर्थिक परिस्थिती कशीही असो — दर्जेदार अभ्यास साहित्य मराठीतून मिळावे, या एका विचारातून स्पर्धा परीक्षा फाउंडेशनची सुरुवात झाली.

स्पर्धा परीक्षा फाउंडेशन
विद्यार्थी
0 विद्यार्थी
सराव प्रश्न
0 सराव प्रश्न
टेस्ट सिरीज
0 टेस्ट सिरीज
App डाउनलोड
0 App डाउनलोड
परीक्षा मार्गदर्शन
0 परीक्षा मार्गदर्शन

आमचे ध्येय

स्पर्धा परीक्षेची तयारी ही केवळ शहरातील आणि महागड्या क्लास लावू शकणाऱ्यांची मक्तेदारी राहू नये. दर्जेदार प्रश्न, सविस्तर स्पष्टीकरण आणि अद्ययावत माहिती प्रत्येकाच्या मोबाईलवर मोफत पोहोचवणे हेच आमचे ध्येय.

मराठीला प्राधान्य

महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवार मराठीतून परीक्षा देतात, पण दर्जेदार साहित्य मात्र इंग्रजीतच मिळते. आमचे सर्व प्रश्न, स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन मराठीतून तयार केले जाते — भाषांतर नव्हे, मुळातच मराठीत.

विश्वासार्हता

आमची प्रत्येक माहिती अधिकृत जाहिराती व शासन निर्णयांवरून तपासून घेतली जाते. आम्ही कधीही खोटी आश्वासने देत नाही आणि "हमखास निवड" असे दावे करत नाही.

आमची उत्पादने

तीन App, एक कुटुंब

MahaTest

MahaTest

Popular

सराव करा, परीक्षा जिंका

4.6 1,00,000+ डाउनलोड

MPSC, UPSC आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विषयनिहाय व प्रकरणनिहाय टेस्ट सिरीज, संपूर्ण मराठीत. प्रत्येक प्...

पुढे वाचा
MPSC PYQ App

आयोगाचे प्रश्न — उत्तरांसह

4.7 50,000+ डाउनलोड

MPSC आयोगाच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, अधिकृत उत्तरतालिकेसह आणि विषयनिहाय वर्गीकरणासह — एकाच App मध्ये.

पुढे वाचा
MahaPolice Prep

ध्येय • जिद्द • यश

4.5 25,000+ डाउनलोड

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी — दोन्हीची संपूर्ण तयारी एकाच App मधून.

पुढे वाचा

टीम

आमच्यामागे कोण आहे?

संपादकीय मंडळ

प्रश्न व मजकूर निर्मिती

तांत्रिक टीम

App व संकेतस्थळ

विद्यार्थी सहाय्य

शंका निरसन व मदत

आमच्यासोबत तुमचा प्रवास सुरू करा

MahaTest

सराव करा, परीक्षा जिंका

मोफत