अनिकेत मोरे
पोलीस उपनिरीक्षक (PSI)
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब व गट क) · 2025 · कोल्हापूर
तीन वर्षे प्रयत्न केले. पहिल्या दोन वेळा पूर्व परीक्षेत अडलो, कारण वेगावर काम केले नव्हते. तिसऱ्या वर्षी रोज वेळ लावून टेस्ट सोडवायला सुरुवात केली आणि तिथेच फरक पडला.
माझा सल्ला: ज्ञान असणे पुरेसे नाही — ते ३६ सेकंदांत आठवले पाहिजे.